संपादक आशिष मुगटकर
मुदखेड दि.७
येथील नांदेड रोड मुदखेड येथे जेष्ठ नेते राम चौधरी यांच्या अध्यक्षते खाली त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरएलशी अर्बन निधी कं. या बँक व्यवसायाचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी बौध्द धम्माचे धम्म गुरु भदंत संघपाल, माता साहिब गुरुद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा तेजासिंग महाराज,महानुभाव पंथाचे महंत कन्हेरेनाथ बाबा रोहिपिंळगावकर,अपरंपार मठाचे मठाधिपती संत ईश्वर महाराज, ओम शांतीच्या पूजा बहनजी इत्यादी संत, महंत आणि भदंत यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपापले धार्मिक मंत्रोचार आणि प्रार्थना करून होऊ घातलेल्या बँक व्यवसायास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,मुदखेड नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष लक्षुमनराव देवदे,बंदेअली खान पठाण,माजी नगरसेवक ऍड. कमलेश चौदंते,माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांची समायोचित भाषणे झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरएलशी निधी कंपनी बँक व्यवसाय समूहाचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी प्रास्ताविक करून निधी कं स्थापने मागची भूमिका विषद केली तर प्रशांत पाटील मुंगल यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.


या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सचिव हनुमंत देशमुख, ता. अध्यक्ष शंकर मुतकलवाड,कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती म्हैसाजी भांगे,माजी सभापती भगवान पानेवार,संचालक बालाजी खटिंग, बालाजी तेलंग,मधुकर हौसरे,दिगंबर टिप्परसे,शहर अध्यक्ष पुरुषोत्तम चांडक,प्रा. दिनेश शेटे,प्रवक्ते मनोज कमठे माजी शहराध्यक्ष संजय सोनटक्के,माजी संचालक निळकंठ हामंद,निवघा पंचायत समिती प्रमुख सतीश पाटील मुंगल,सोशल मिडिया भोकर विधानसभा प्रमुख प्रभाकर पांचाळ,व्यापारी आघाडीचे ता. अध्यक्ष कानोबा बिष्मीले,युवा मोर्चा शहराध्यक्ष गजू कमळे शिवसेनेचे ता.प्रमुख संजय कुरे,संचालक सुरेश शेटे,पंजाब पाटील मुंगल,ठाकरे गटाचे ता.प्रमुख पिंटू उर्फ लक्षुमन कांजाळकर,काँग्रेसचे कृ.ऊ.बा.स.नांदेडचे संचालक गांधी पवार,मुदखेडचे उप सभापती तेजाब पाटील मुंगल माजी उपाध्यक्ष नपा.शंकर शेठ राठी,मारुती बिचेवाड,रा.कॉ.चे शहराध्यक्ष, युमो ता.अध्यक्ष युमो रा.कॉ. केशव पाटील मुंगल, माजी यु.मो.रा. कॉ.हनुमंत पाटील नटुरे, एम.आय.एम. चे शहराध्यक्ष अब्दुल्ल रज्जाक, सरपंच सौ. अर्चना हौसरे, सरपंच प्र.केशव पाटील ढगे, माधव वाघमारे, व्यापारी,उत्तम अप्पा चिद्रावार संजय गळगे,
साईनाथ नरडले,अनिल काचावार,महाजन जाकापुरे, अँड.अशोक हामंद, अँड.थोरात, अँड. चंदनशिवे, अँड वैभव गायकवाड,डॉ.पांडुरंग हामंद,डॉ.जाधव,डॉ एच. एल.हामंद, मुख्याध्यापक बाबुराव नाईक, शिक्षक हौसाजी गाढे,माधव ढगे,भुजंग वडजे,शरद आढाव,माजी नगरसेवक हमीद भाई भंगारवाले,माजी सैनिक संजय चव्हाण,राजाराम हळदे,संपादक इमामसाब,पत्रकार संतोष पाटील गाढे, रुक्माजी शिंदे, दिनेश शर्मा, निधी कं चे कर्मचारी माधव हौसरे, कपिल खटिंग यांच्यासह तालुका भरातील शेतकरी, शेत मजूर,कस्टकरी व्यापारी हजारोच्या संख्येनी उपस्थित होते.