सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थ पुर्ण दुर्लक्ष
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
धर्माबाद शहरात विविध विकासकामासाठी तात्कालीन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्फत ३ कोटी रु निधि देण्यात आला.सदरिल कामे हे सार्वजनिक बांधकाम उपविभाग धर्माबाद मार्फत करण्यात येत आहे. परंतु सी सी रास्ता व सी सी नल्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करत आहेत.
हे गुत्तेदार यानी जानिवपूर्वक रस्त्याच्या मजबूतिसाठी लागणारे साहित्य गजाली, रेती, गिटि, अतिशय कमी प्रमानात वापरुन श्रीखंड खाण्याच काम केले आहे. परतीच्या पावसामूळे रोड हा अक्षरश उखडून गेला आहे.त्यामुले या रस्त्याचे काम तातकल बंद करण्यात यावे व निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदारांचे थकित बिल थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय अदा करू नये . सर्व कामे इंस्टिमेट प्रमाने त्या द्वारे करण्यात यावे.सदरिल प्रकरणात दोषी अडळणाऱ्यां अधिकारी व गुत्तेदारवर कडक कारवाई करावी.
अशा या मागण्या चा लेखी निवेदन उपअभियांत याना देण्यात आला जर या बाबिकडे दुर्लक्ष केल्यास १आक्टोबर रोजी आमरण उपोषण करण्यात येईल.
सर्व कामे चांगल्या रीतिने करावी या करीत १ आक्टो २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, धर्माबाद येथे आमारण उपोषणाला बसले होते.
या कार्यालयातील संबंधित अधिकारी यानी आमच्या खालील सर्व मागण्या मान्य करून त्याप्रमाने कामे करण्यात येतील असे तोंडी आश्वासन दिले व तुमास लेखी स्वरूपात दि. ३/१०/२०२२ रोजी पत्र दिले जाईल असे सांगितल्याने, मी माझे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात मागे गेतले होते. परंतु अध्याप लेखी स्वरूपत कोनत्याही प्रकारची माहिती देऊन मागणी मान्य केलेली नहीं. त्यामुळे पुन्हा मी दि.११ आक्टो २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग , धर्माबाद कार्यालयमोर आमारण उपोषण करण्यात येईल. अशी मागणी समाजसेवक शिवशंकर सुरकुटवार यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा