पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा : मा. उपनगराध्यक्ष लक्ष्मणजी देवदे

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड शहर व तालुक्यातील सर्व बंधु,भगिनी यांनी पुण्य श्लोक राजमाता  अहिल्यादेवी होळकर यांची जयंती यावेळी मोठ्या उत्साहात वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचे ठरवले आहे.

पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची  २९७ वी जयंती समाज बांधवांनी आपल्या घरा - घरात मोठ्या आनंदात साजरी करावी.  तसेच सर्व शासकीय कार्यालयात सुद्धा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासन आदेशा नुसार साजरी करावी. असे आवाहन मुदखेड  माजी उपनगराध्यक्ष तथा धनगर समाजाचे नेते लक्ष्मणजी देवदे यांनी केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या