मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील सर्व सेवा सहकारी सोसायटी च्या सार्वत्रिक निवडणूकांचे सत्र सुरु आहे.त्याचाच एक भाग म्हणून मौजे वाई सेवा सहकारी सोसायटी ची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी रामराव पोषटी इंजेवाडा,आनंदराव लक्षुमनराव पवार,मोहनराव यमलवाड, शंकर मारिबा हाणवते, गणेशराव सोनकांबळे, मस्तान खान पठाण, साहेबराव वडजे, धनराज बालाजी पवार, सुशीलाबाई माणिकराव वडजे,धुरपतबाई बालाजी शिंदे, रेणुकाबाई बाबुराव राठोड, अल्लाउद्दिन पठाण असे सदस्य प्रक्रिये द्वारे बिनविरोध निवडण्यात आले.
ही निवडणूक बिनविरोध होणे कमी भाजपाचे मराठवाडा प्रभारी प्रवीण गायकवाड, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते माधवराव वडजे, सरपंच प्रतिनिधी केशव पाटील ढगे,इब्राहिम पठाण,उप सरपंच प्रतिनिधी गंगाधर कसबे, शिवसेनेचे गोविंदराव शिंदे, माजी सरपंच संभाजी गायकवाड,लक्ष्मीबाई तारोडकर,राजू इंजेवाड,साहेबराव पवार माजी उप सरपंच शिवाजी वडजे,बी.जी. राठोड,दलशिंग पवार ग्रामपंचायत सदस्य राजू भद्रे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष मारुती गायकवाड,माजी चेअरमन बाबुराव तरोडकर, मावळते चेअरमन प्रतिनिधी भुजंग पाटील वडजे, राजाराम पेंटेवाड,मारुती पवार,बापूराव शेलगावे, सुंदराबाई इंजेवाडा, हरिश्चंद्र हंबर्डे,गोविंदराव पवार,प्रमोद पवार अंबादास काळे आदींनी ही निवडणूक बिन विरोध कारण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी वडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री मनूरकर सचिव वैजे, पोतदार यांनी निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा