श्रीमती.लक्ष्मीबाई बागल यांचे निधन

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथील श्रीमती. लक्ष्मीबाई व्यंकटराव बागल यांचे दि.११ मे २०२२ रोजी दुपारी २ वाजता वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी गुरुवारी उद्या दुपारी १.०० वाजता रोहिपिंपळगाव येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन मुले व नातवंडे असा परिवार मोठा आहे.

रोहिपिंपळगाव येथील मा. सरपंच सौ. सुनीता गणेशराव शिंदे यांच्या मातोश्री व मा.जि.प. सदस्य गणेशराव शिंदे यांच्या  सासूबाई होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या