श्रेयश रातोळीकर यांचे १२वी परिक्षेत यश संपादन

 संपादक आशिष मुगटकर



मुदखेड / तालुका प्रतिनिधी

               मुदखेड येथील महात्मा गांधी विद्यालयातील इंग्रजी विषयाचे जेष्ठ शिक्षक यशवंत कांबळे रातोळीकर यांचा मुलगा श्रेयश रातोळीकर यांने उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेत ९१.३३% गुण घेवून यश संपादन केले आहे.

                त्यांच्या या यशा बद्दल श्रेयशच्या आई-वडीलाचे अभिनंदन प्रा.डी. बी.जांभरुणकर,पत्रकार अशिष कल्याने,पत्रकार संजय कोलते व मित्र परीवार,नातेवाईकांनी केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

     मातृभूमी न्युज नेटवर्क कडून १२वी च्या परिक्षेत श्रेयशने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.


  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या