पार्डी वैजापूर ग्रामपंचायत मध्ये साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

संपादक आशिष मुगटकर

जयंती :- पार्डी वैजापूर ग्रामपंचायत कार्यालयात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करताना.


मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील पार्डी वैजापूर ग्रामपंचायत कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.



            त्यानिमित्ताने गावांमध्ये मान्यवर मंडळींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी उपस्थित सरपंच सौ अर्चना मधुकर हौसरे , उपसरपंच सदानंद पाटील, चेअरमन चक्रधर पाटील पवार ,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्‍वर पाटील पवार ,चक्रधर पाटील पवार, गावातील प्रतिष्ठित नागरिक मियासाहेब इनामदार, मधुकरराव हौसरे, बालाजी पवार ,सुभाष पवार, बबनराव पवार, निर्गुण पवार ,अरविंद पवार,रामराव सुर्यवंशी ,विजय मस्के, पांडुरंग मस्के, भगवान वाघमारे ,व सर्व मस्के परिवार यावेळी उपस्थित होते . सर्वांनी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून जयंती साजरी केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या