कामळज ग्रामपंचायतीच्या वतीने हिंदवी स्वराज्यभिषेक दिन साजरा

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड / तालुका प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यातील कामळज ग्रामपंचायतीच्या वतीने आज दि ६जून रोजी शासनाच्या आदेशानुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ जून १६७६ रोजी हिंदवी स्वराज्यराज्याभिषेक करून स्वराज्याचे रुपांतर सुराजात केले आणि रयतेचे राज्य निर्माण करून  जगासमोर आदर्श निर्माण केला 

याच धरतीवर आज महाराष्ट्र शासन आदेशानुसार कामळज ता मुदखेड येथे ग्रामपंचायत कार्यालयात भगवा ध्वजारोहण करून शिवप्रतिमेचे पूजन करुन  राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून  शिवस्वराज्य भिषेक दिन साजरा करण्यात आला.


 यावेळी सरपंच श्रीमती दीपाली खानसोळे तंटामुक्ती अध्यक्ष मोतीराम खानसोळे, उपाध्यक्ष संजय खानसोळे ग्रामविकास अधिकारी आर के कांबळे  ग्रामपंचायत सदस्य, सौ शशिकला बाई खानसोळे, माधवराव खानसोळे,दिगम्बर खानसोळे, रुस्तुम खानसोळे,माजी सरपंच प्रकाश खानसोळे, गुलाबराव खानसोळे,अंगणवाडी सेविका सौ यशोदा कदम,सौ नागरबाई खामसोळे ,रोजगार सेवक भायसर खानसोळे, संतोष खानसोळे, अच्युत खानसोळे गरूजी, प्रा कैलाश खानसोळे,प्रभाकर खानसोळे, गोवर्धन पडोळे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या