![]() |
| भूमिपूजन :- आमदुरा येथे गोदावरी नदीच्या काठावर घाट बांधकामांचे भूमिपूजन करताना आ.अमरनाथ राजुरकर,सौ.अरुणा कल्याणे,श्री.भीमराव पाटील कल्याणे,व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. |
विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार मा. अमरनाथ राजूरकर यांच्या शुभहस्ते भूमीपूजन करण्यात आले. यावेळी सौ. अरुणाताई भीमराव पा कल्याणे.जि.प सदस्या नांदेड,श्री रोहिदास जाधव मा.जि.प.सदस्य,श्री भीमराव पाटील कल्याणे संचालक भा.च.स.सा.कारखाना,श्री उद्धवजी पवारअध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी मुदखेड,श्री पिंटू पाटील वासरीकर,श्री माधव पाटील कदम गटनेते मुदखेड,श्री.उत्तमराव चव्हाण नगरसेवक मुदखेड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या भुमीपुजन कार्यक्रमाला परिसरातील सरपंच मंडळी यावेळी उपस्थित होते.आमदुरा येथील युवकांनी मा.आशोकरावजी चव्हाण यांच्या कडे नांदेड येथील गोदावरी नदीच्या काठावर बांधण्यात आलेल्या घाटा प्रमाणे आमदुरा येथे सुध्दा घाट बांधण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले होते. श्री मारुती किरकन ,श्री विनोद चव्हाण,श्री साहेबराव गोरखकवाड सरपंच आमदुरा,श्री पंडित पुनाजी चव्हाण सरपंच चिकाळा तांडा लहान, श्री.रोहीत तोंडले (कार्यकारी अभियंतासा.बा.वि. नांदेड),श्री बालाजी पाटील (उपकार्यकारी अभियंता सा.बा.वि.नांदेड.) श्री. टी.व्ही. पिनगाळे (शाखा अभियंता सा.बा.वि नांदेड) ,मारुती पा पवार ,नवनाथ पंडित,दतराम पाटील पवार, माजी सरपंच आमदुरा,खंडू पाटील पवार, बिशनसिंग महाराज नंबरदार,बालाजी पंडित माजी उपसरपंच आमदुरा तसेच आमदुरा व चिकाळा तांडा लहान येथील सरपंच उपसरपंच ,चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष व प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न.




अभिनंदन....
उत्तर द्याहटवा