मुदखेड शहरात राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना अभिवादन

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ शहर प्रतिनिधी/अतिक अहेमद

मुदखेड येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.मुदखेड शहरातील राष्ट्रसंत गाडगे बाबा चौकातील फलकाला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.यावेळी मुदखेड शहरातील विविध पक्षातील मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात आले. 

ज्येष्ठ नेते रामेश्वर वाघमारे, मुख्याधिकारी रामराजे कापरे,मा. नगरसेवक कैलास गोडसे, नगरसेवक गोविंदराव गोपनपल्ले, नगरसेवक माधव कदम, किशोर पारवेकर ,कमलेश चव्हाण ,भाजपा शहराध्यक्ष मुन्ना चांडक संचालक मुन्ना चौधरी,


 धोबी समाजाचे तालुकाध्यक्ष संतोष सावंत कार्याध्यक्ष माधव अस्कूलकर, विनोद वाघमारे, भाजपाचे कालिदास जंगीलवाड,अमोल अडकिणे, शिवसेना शहर प्रमुख सचिन माने, सचिन चंद्रे, डेबूजीची शहराध्यक्ष संदेश वाघमारे ज्येष्ठ पत्रकार मनोज कमटे, पत्रकार ईश्वर पिन्नलवार, प्रकाश सूर्यवंशी ऋषिकेश पारवेकर,बालाजी वाघमारे,ओम वाघमारे, राहुल चौदंते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवि धोंगडे, गणेश वाघमारे, गजानन सावंत, नवनाथ वडपत्रे, अंकुश वाघमारे, गजानन माचनवाड, गिरीश माचनवाड,शाम सावंत,राजु वाघमारे, गोपाल वाघमारे सह आदिनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या