मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद
०३ डिसेंबर २०२० रोजी, मुदखेड शहरातील ग्रामीण रुग्णालया मध्ये एनक्रिप्टेड हायड्रोसिल कॉर्डवर व हर्नियाच्या रूग्णाचे यशस्वी ऑपरेशन केले. शहरातील ग्रामीण रुग्णालयात यशस्वी ऑपरेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप फुगारे सांगितले.
शहरातील ग्रामीण रुग्णालयात हर्निया आणि एनक्रिप्टेड हायड्रोसेरोल कॉर्डने ग्रस्त रूग्णांवर०३ डिसेंबर २०२० रोजी ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडली गेली. शस्त्रक्रियेमध्ये रुग्णांना भुलथाप भूलतज्ञ डॉक्टर अनुरकर यांनी दिली.
तसेच शस्त्रक्रियेमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल जाधव,डॉ.संजय कदम, डॉ. गायत्री राठोड, तरोडे मॅडम, पंकज बंधू, प्रकाश, राणी मासी मोहम्मद अलीम यांनी मदत केली.
याआधी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य व्यवस्थापक डॉ. दिलीप फुगरे यांनी अशा प्रकारच्या ऑपरेशनविषयी सांगण्यापूर्वी असे सांगितले की अशा प्रकारच्या रोगांवर याआधी मुदखेड च्या ग्रामीण रुग्णालयत शस्त्रक्रिया शक्यता झाली नसेन अस सांगितले परंतु हर्नियामध्ये शस्त्रक्रिया आणि शहरातील ग्रामीण रुग्णालयात एनक्रिप्टेड हायड्रोसिल कॉर्ड आता शक्य असून शस्त्रक्रियेसाठी ग्रामीण रुगणालयात सर्व सुविधा उपलब्ध आहे आणि भविष्यात देखील ऑपरेशन करण्याचे वचन दिले आहे, दोन्ही ऑपरेशन केलेल्या रूग्णांची प्रकृती अद्याप स्थिर आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा