मुदखेड भाजप तालुका ग्रामीण कार्यकारिणी जाहीर

    नवनिर्वाचित पदअधिकार्याना निवडपत्र प्रधान

निवड बैठक :- मुदखेड येथील शासकीय विश्रामगृहात भाजपा ग्रामीण कार्यकारिणी जाहीर करताना भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर


बारड/ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाची मुदखेड तालुका ग्रामीण कार्यकारिणी भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली असून यावेळी नवनिर्वाचित पद अधिकार्याना नियुक्ती पत्र प्रधान करुन स्वागत करण्यात आले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मुदखेड तालुका भाजप कार्यकर्त्यांनी निवडीची प्रक्रिया प्रलंबित होती.

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राम चौधरी, जिल्हा मोर्चाचे अध्यक्ष अँड किशोर देशमुख , माजी अध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२४ ऑगस्ट रोजी येथील मुदखेड शासकीय विश्रामगृहात भाजप तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवार यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.

या कार्यकरणी निवडीत तालुका उपाध्यक्ष बालाजी नारायन खटींग रा.शेंबोली, गणेशराव तुकाराम येळमकर रा.मुगट ,कैलास गणेश शिंदे रा.रोहि पिंपळगाव ,गजानन उत्तमराव शिंदे रा.माळकाैठा , मारोतराव मुंजाजी अवातिरक रा.पाथरड रेल्वे स्टेशन, साै.रेणुका शंकर पवार रा.आमदुरा , पंढरी श्रीराम पवार रा.निवघा,बालाजी रघुनाथ तेलंग रा.गोपाळवाड,चिटणीस आनंदराव सुभाषराव हेमके रा.डोणगाव, यशवंत डी.देशमुख रा.चिकाळा, रामेश्वर शिवाजी शिंदे रा.रोहिपिंपळगाव, गोंविद किशन कुरे रा.खुजडा, अनिल सुधाकर कुलकर्णी रा.टाकळी , नीळकंठ संतुका हामंद रा.डोणगाव, साै. अनिता मोतीराम सावंत रा.डोंगरगाव,तालुका सरचिटणीस संजय लक्ष्मण पवार रा.निवघा, अशोक पांडुरंग पवार रा.पार्डी (वै) , सुदाम सोनाही खानसोळे रा.कामळज,  कोषाध्यक्ष: रामदास पा.गिरे रा.सरेगाव,सोशल मिडीया संयोजक पवन गोंविदराव टिप्परसे रा.बारड, यांच्या निवड करण्यात आली आहे.यावेळी कार्यकर्त्यांना निवडपत्र प्रधान करण्यात आले आहे.


यावेळी कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव शिंदे,शहरध्यक्ष संजय सोनटक्के, महीला शहरध्यक्ष सौ.जयश्री देशमुख, माजी नगरसेवक गोविंद गोपनपले, सरपंच बालाजी मगरे, मुन्ना चांडक,दिंगाबर टीप्परसे, कुणाल चौधरी, प्रकाश सुर्यवंशी, अमोल आडकिने,गजानन कबळे,कालीदास जंगीलवाड, सुभाष येरपलवाड,आशोक पाटील, दीलीप देशमुख, विठ्ठल पवार, देवा धबडगे, शंकरराव पाटील, उत्तम शिंदे, पिटु येरपलवाड, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या