मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद
मुदखेड तालुका व शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात ७४ व्या भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष माधव पाटील कदम, सरचिटणीस रामराव खांडरे,नगर अध्यक्ष मुजीब जहागिरदर, माजी नगर अध्यक्ष राजाप्पा कोत्तावा र, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पंजाबराव पाटील मुंगल,माजी उपाध्यक्ष करीम खाँ साब लक्ष्मण देवडे, नगर सेवक इमरान सेठ , नगर सेविका प्रतिनिधी उत्तम चव्हाण, चमकूरे चांदू, बोकेफोड,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संदीप पाटील गाढे, मुन्ना चौधरी शेवटे, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष एकबाल कुरेशी तालुका व शहर प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा