नांदेड/ प्रतिनिधी/आशिष कल्याणे
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित अर्धापूर येथील शासकीय गोदाम येथे अर्धापूर चे तहसीलदार श्री. दामोदर अण्णा जाधव हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी अर्धापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर जिल्हा अध्यक्ष श्री.सचिन देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष श्री.सचिन जाधव,मा.तालुकाध्यक्ष श्री.उध्दवराव राजेगोर व माजी तालुकाध्यक्ष श्री.शशिकांत शिरसागर,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षश्री. चंद्रकांत पाटील टेकाळे,श्री.अजय देशमुख,अर्धापूर शहर अध्यक्ष साबेर भाई,श्री.विनायक दवे व इतर कार्यकते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा