पाटनूर येथील युवकांना अजगराचे छायाचित्र पडले महागात.
नांदेड/ प्रतिनिधी /आशिष कल्याणे मुदखेड तालुक्यातील पाटनूर येथील एका युवकाने गावातील व्हाट्सअप ग्रुप वर मारलेल्या अजगराला ओढून नेतानाचे छायाचित्र टाकने चांगलेच महागात पडले आहे. गावातील ग्रामपंचायत या नावाने हा व्हाट्सअप ग्रुप चालतो. या मारलेल्या अजगराचे छायाचित्र पाहून या घटनेची वनविभागा कडून स्वतःहून गंभीर दखल घेतली गेली. पाटनूर गावातील सात जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. परमेश्वर कोकाटे,सटवाजी डुमणे,राजू गायकवाड,पंडित कोकाटे,आप्पाराव कोकाटे, रामा पतंगे, नागोराव मिरासे यांचा समावेश आहे. सदरील या गुन्ह्याची आरोपींनी कबुली ही दिली. उपवनरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सोबत सहाय्यक वनरक्षक डी.एस.पवार,वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे, सचिव रामपुरे,वनपाल पी.ए धोंडगे,बी.ए. हदकळे आदी कर्मचारी सहभागी होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकप्रिय बातम्या
-
संपादक आशिष मुगटकर मुगट वार्ताहर मुगट येथील मुदखेड रोड वरील ऐरिकेशन क्यॉम जवळील वळन रस्त्यावर ट्रक व ऑटोचा समोरासमोर भीषण अपघात झाला.त्यात...
-
संपादक आशिष मुगटकर मुगट/वार्ताहर मुदखेड तालुक्यातील मुगट येथे दि९ रोजी सकाळी ९:३० ते१० च्या दरम्यान अवकाळी पाऊस विजेच्या कडकडाटासह पडला म...
-
संपादक आशिष मुगटकर मुगट / प्रतिनिधी दि.७ रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट येथील शेतकरी दत्ता जळबा ढेपाळे ( वय ५५) यांचे शेतात वीज पडल्याने जा...
-
पोलीसांना तपासात मयताचे प्रेत ईजळी शिवारात आढळले संपादक आशिष मुगटकर बारड / प्रतिनिधी मुदखेड तालुक्यातील निवघा येथील शिवाजी पुतळा चौकात अ...
-
अपघातात एक जण गंभीर जखमी; जखमीला नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल संपादक आशिष मुगटकर मुदखेड / तालुका प्रतिनिधी दि.९रोजी मुगट येथी...
-
पदवीधर आमदारांना त्यांची जागा दाखवा--- प्रा.कैलाश खानसोळे संपादक आशिष मुगटकर मुदखेड/ तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील स...
-
कामगारांना आडवून रोख रक्कम व मोबाईलची लुट संपादक आशिष मुगटकर संग्रहित छायाचित्र मुगट / वार्ताहर मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरातील मुगट पा...
-
संपादक आशिष मुगटकर मुदखेड तालुका प्रतिनिधी दि. १७ रोजी मुगट येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच कांताबाई वंजे यांच्या अध्यक्षतेखाली ग...
-
मुदखेड तालुक्यातील मौजे शिकारघाट/आमदुरा येथील घटना संपादक आशिष मुगटकर नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी दि.७ रोजी मुदखेड तालुक्यातील मौजे शिकारघाट...
-
संपादक आशिष मुगटकर मुदखेड तालुका / प्रतिनिधी महाराष्ट्र विकास आघाडी चे दिगगज मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश अस...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा