कंधार तालुका कार्याध्यक्ष पदी ह.भ.प.योगिराज महाराज यांची निवड.


     नांदेड / प्रतिनिधी /आशिष कल्याणे
                         कंधार तालुक्यातील ह.भ.प.योगिराज महाराज यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन.  राष्ट्रीय वारकरी परिषदेने त्यांची कंधार तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मृदंगाचार्य सत्यम महाराज केंद्रे यांची राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या कंधार तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे .
                        राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या कार्याध्यक्ष,अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे परिसरातील अनेक भक्तांनी आनंद व्यक्त केला. ह.भ.म.योगीराज महाराज,मृदंगाचार्य सत्यम केंद्रे यांना भक्तांनकडुन भ्रमनध्वनी वर शुभेच्छा दिल्या.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या