नांदेड /प्रतिनिधी / आशिष कल्याणे
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभा सदनात छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी, अशी घोषणा चालणार नाही ! म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचा त्यांनी अपमान आहे. असे शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे यांनी म्हटले आहे.त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे यांच्या नेतृत्वाखाली मुदखेड तालुका व शहरातील शिवसैनिकांनी एकत्र येऊन जाहीर निषेध व्यक्त केला व तसेच मुदखेड तहसीलदार झंम्पले यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी पंचायत समिती प्रतिनिधी पिंटू पाटील वासरीकर,भोकर विधानसभा अध्यक्ष विश्वंभर पाटील पवार,उपप्रमुख आनंदराव पाटील जाधव, गोविंद पाटील शिंदे ,संचालक सुरेश शेट्टी, शहर प्रमुख सचिन पाटील माने,शहर प्रमुख सचिन चंद्रे,उपतालुकाप्रमुख गुलाबराव देशमुख,गंगाधर पाटील मगरे, संघटक सुधीर सूर्यवंशी,अंकुश मामिडवार,संजय पाटील गाढे, सोनू अरपल्लू, विलास पाटील कल्याणे, भिमराव पवार आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकप्रिय बातम्या
-
संपादक आशिष मुगटकर मुगट वार्ताहर मुगट येथील मुदखेड रोड वरील ऐरिकेशन क्यॉम जवळील वळन रस्त्यावर ट्रक व ऑटोचा समोरासमोर भीषण अपघात झाला.त्यात...
-
संपादक आशिष मुगटकर मुगट/वार्ताहर मुदखेड तालुक्यातील मुगट येथे दि९ रोजी सकाळी ९:३० ते१० च्या दरम्यान अवकाळी पाऊस विजेच्या कडकडाटासह पडला म...
-
संपादक आशिष मुगटकर मुगट / प्रतिनिधी दि.७ रोजी मुदखेड तालुक्यातील मुगट येथील शेतकरी दत्ता जळबा ढेपाळे ( वय ५५) यांचे शेतात वीज पडल्याने जा...
-
पोलीसांना तपासात मयताचे प्रेत ईजळी शिवारात आढळले संपादक आशिष मुगटकर बारड / प्रतिनिधी मुदखेड तालुक्यातील निवघा येथील शिवाजी पुतळा चौकात अ...
-
अपघातात एक जण गंभीर जखमी; जखमीला नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल संपादक आशिष मुगटकर मुदखेड / तालुका प्रतिनिधी दि.९रोजी मुगट येथी...
-
पदवीधर आमदारांना त्यांची जागा दाखवा--- प्रा.कैलाश खानसोळे संपादक आशिष मुगटकर मुदखेड/ तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील स...
-
कामगारांना आडवून रोख रक्कम व मोबाईलची लुट संपादक आशिष मुगटकर संग्रहित छायाचित्र मुगट / वार्ताहर मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरातील मुगट पा...
-
संपादक आशिष मुगटकर मुदखेड तालुका प्रतिनिधी दि. १७ रोजी मुगट येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच कांताबाई वंजे यांच्या अध्यक्षतेखाली ग...
-
मुदखेड तालुक्यातील मौजे शिकारघाट/आमदुरा येथील घटना संपादक आशिष मुगटकर नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी दि.७ रोजी मुदखेड तालुक्यातील मौजे शिकारघाट...
-
संपादक आशिष मुगटकर मुदखेड तालुका / प्रतिनिधी महाराष्ट्र विकास आघाडी चे दिगगज मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश अस...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा