नांदेड/ विशेष प्रतिनिधी/साईनाथ कळवणे राष्ट्रीय वारकरी परिषदेची कंधार तालुका अध्यक्ष मृदंगाचार्य श्री. सत्यम महाराज केंद्रे यांच्या अंतर्गत कंधार तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.ती पुढीलप्रमाणे उपाध्यक्षपदी श्री. व्यंकटी महाराज हाडोळीकर कार्याध्यक्षपदी श्री.योगीराज शिवराज स्वामी, सचिवपदी श्री.रामलिंग मठपती,संपर्कप्रमुखपदी श्री.शिवाजी नामदेवराव घुगे, प्रसिद्धी प्रमुखपदी श्री.साईनाथ भारत काळवणे, कायदे सल्लागारपदी श्री.सुभाष विश्वनाथ जायभाये,कोषाध्यक्षपदी श्री.राजीव मुंडे कंधारेवाडी संघटकपदी श्री. शंकर महाराज होणराव, सहसंघटकपदी श्री. त्र्यंबक महाराज पल्लेवाड, सदस्यपदी श्री. ज्ञानेश्वर महाराज पोतदार, सदस्यपदी श्री. ज्ञानोबा हणमंतराव घुगे. वरील कार्यकारिणी निवड ह.भ.म.मृदंगाचार्य सत्यम महाराज केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांची निवड करून शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय वारकरी परिषदेची कंधार तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यामुळे अनेेक वारकरी भक्तांनी आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

खूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद आपले
हटवाधन्यवाद आपले
हटवा