कंधार /प्रतिनिधी/शेख शादुल
लोहा येथे उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालय शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनात मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे माजी सैनिक बालाजी रामप्रसाद चुकलवाड यांनी केली आहे
जानापुरी येथील भूमिपुत्र शहीद जवान संभाजी कदम हे नागरोटॄ (जम्मू कश्मीर) येथे आतंगवादी हामल्यात आपले कर्तव्य बजावत असताना विर मरण पत्कारली शहीद संभाजी कदम या जवानांनी त्या हामल्यात काही आतंकवाद्यांना कंटस्नान घातले म्हणुन तालुक्यातील शहीद संभाजी कदम यांची विस्ता,बलीदान, शौर्य हे व्यर्थ न जाऊ देता यांचे बलिदान कायम स्वरूपी आठवणीत राहतील व सामान्य जनता कायम स्वरुपी आठवत ठेवेल व असेच शहीद संभाजी कदम यांच्या बहादुरीचा आदर्श वसा घेऊन आमच्या कंधार लोहा तालुक्यातील भूमिपुत्र पुढे पण तयार होतील साठी लोहा उपजिल्हा ग्रामीण शासकीय रुग्णालय शहीद जवान संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे कंधार तालुक्याचे भूमिपुत्र माजी सैनिक बालाजी रामप्रसाद चुकलवाड राहणार पातळगंगा यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा