मुदखेड तालुका प्रतिनीधी
मुदखेड तालक्यातील धनज येथील माजी सरपंच,तथा चेअरमन उत्तमराव आनंदराव खवास यांची एकनाथ शिंदे गटाच्या मुदखेड तालुका युवा सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
युवा सेना जिल्हा प्रमुख विकास देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.युवासेना कार्य अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या विनंती नुसार यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष संजय कुरे,अमोल माने,अमोल तुप्पेकर,सुनिल खवास,अश्विन राठोड,राजेश महाशेट्टे यांची यावेळी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा