नांदेड जिल्हा प्रतिनिधी.
नुकताच १२वी बोर्ड परिक्षा 2024 चा निकाल लागला असुन मुदखेड तालुक्यातील बारड येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा 96.01% निकाल लागला आहे.त्यात कला शाखेचा 93.33% , विज्ञान शाखेचा 100% लागला आणि शंकरराव देशमुख इंग्लीश स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज बारडचा सायन्स व कॉर्मसचा 100% निकाल लागला आहे.गुणवंत विद्यार्थी पुढील शाखे प्रमाणे श्री शिवाजी कला महाविद्यालय बारड कला शाखा 1.सपना संजय पवार निवघा,2. वैशाली संतोष पवार निवघा, 3. व्यवहारे स्नेहल सुभाष डोंगरगाव, विज्ञान शाखा 1. मॅकलवाड शुभांगी बालाजी भोसी 2. पुल्लागोर प्राची सोननाथ नांदेड 3. कल्याणकर प्रांजल विठ्ठलराव भोसी4. राजेगोरे प्रगती प्रशांत शेलगाव,
शंकरराव देशमुख इंग्लीश स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज बारड विज्ञान शाखा1.धबडगे अनुष्का रामराव 2. निर्मले यश गोविंदराव3. देशमुख समृद्धी नागेंद्र वाणिज्य शाखा1. चव्हान अनुष्का गणेश नांदेड2. कान बले रितेश गजानन नांदेड 3. कुलकर्णी अमृता रमाकांत या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांसह विद्यार्थांच्या गुणवतेचे कौतुक केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यासाठी प्राचार्य सचिन गव्हाणे, प्रा. नारायण सावंत, प्रा. परशुराम माने, प्रा. कैलाश कपाटे, प्रा. कैलाश खानसोळे, प्रा. मारोती पवार, प्रा. बापुसराव केंद्रे, प्रा. मनोहर ओसावार आदि शिक्षक उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा