मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड नगर परिषद कडुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक जवळील नविन बांधकाम पूर्ण होत असलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये माजी सैनिक कल्याण संबंधी कार्या साठी गाळा हवा आहे.या सह अनेक मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने तहसीलदार व मुख्याधिकारी मुदखेड यांना सादर करण्यात आले.
नायबतहसिलदार संजय नागमवाड यांना तर नप कार्यालय अधीक्षक शेख यांना माजी सैनिक यांनी निवेदन दिले.
न प चेक माजी उपाध्यक्ष तथा माजी सैनिक कल्याण जिल्हा पदाधिकारी लक्ष्मण देवदे, मंडल अधिकारी पठाण, मारोती गुंठे , सुनील चौदंते, चंद्रकांत तेलंगे ,देवराव चौदंते,विकास बलफेवाड,राजाराम हाळदे,देवराव पवार ,संजय चव्हाण, बालाजी गव्हाणे , शशीकांत मोडवान, बालाजी इबीतवार , माधवराव पवार यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
निवेदनाच प्रत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा