कंमाडेट महाराणीया यांनी मौलीक व प्रेरणादायी विचार मांडले.
मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुदखेड येथे केन्द्रीय राखीव पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालय मध्ये १९ मार्च रोजी स्थापना दिवस विशेष कार्यक्रम घेऊन साजरा करणयात आला. मुखालय व कार्टर गार्ड परिसरात क॔माडेट लिलाधर महारानीया यांच्या हस्ते ध्वारोहण झाले .त्यानंतर शहीद स्मारकास पुष्प चक्र अर्पन करून आदरांजली वाहण्यात आली.
आपल्या विशेष भाषणात कमांडेट महाराणीया यांनी मौलीक व प्रेरणादायी विचार मांडले . भारताची अंतर्गत सुरक्षा सांभाळुन केंद्रिय राखीव पोलीस बल सि आर पी बलाने संयुक्त राष्ट्रसंघाची शांती सेना च्या रूपात श्रीलंका सह अनेक देशात आपली जबाबदारी ईमानदारीने म्हणुन देश आणि विदेश ही ओळखते सीआरपीएफ बल हे एक सशक्त बल आहे.
मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालय चे कमांडेट लिलाधर महारानीया यांनी विचार मांडले.
या विशेष परेड कार्यक्रमास कमांडेट मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅकटर लाॅरेन्स बांडो सर, डाॅकटर अमुल्या कुजूर , पुरुषोत्तम जोशी, पुरुषोत्तम राजगडकर आदी प्रमुख उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. परेड मध्ये उप निरिक्षक सह जवान सहभागी होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा