मुदखेड तालुका / प्रतिनिधी
कै.शंकरराव राजारामजी देशमुख बारडकर (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, नांदेड)यांच्या सहाव्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून १५/०३/२०२२ रोजी श्री शितला देवी सेवाभावी प्रतिष्ठान बारड ता मुदखेड जि नांदेड संचलित 'केम्ब्रिज इंग्लिश स्कुलचे शासकीय नियमानुसार नावपरिवर्तन करून 'शंकरराव देशमुख इंग्लिश स्कुल अँड ज्यूनियर कॉलेज बारड'असे करण्यात आले
या प्रसंगी मा.गोविंदराव शिंदे नागेलीकर(जिल्हा अध्यक्ष: काँग्रेस कमिटी नांदेड ) संजय शंकरराव देशमुख बारडकर,आनंदराव गादिलवाड(पं स.सभापती) प्रभाकर आठवले(सरपंच बारड)श्री बाळासाहेब देशमुख बारडकर(उपसरपंच) बारड शत्रूघ्न गंड्रस,बालासाहेब गव्हाणे (ता.अध्यक्ष काँग्रेस अर्धापुर)विलासराव देशमुख,उत्तमराव लोमटे,रमेशचंद्र महाजन, रामेश्वर कोरबनवाड,अशोक गव्हाणे शेषेराव दंडे, नवनाथराव देशमुख,दिलीपराव बारडकर भगवानराव पाटील कांजाळे पंडितराव भोसले,गौतम आठवले,मारोती कांबळे दिलीप मुलंगे,हरिषचन्द्र देशमुख,प्रल्हादराव मुसळे विलासराव गव्हाणे,रंगुनाथराव देशमुख, दोन्ही संस्थेचे कार्यकारी मंडळ,परिसर व गावातील नागरिकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा