काँग्रेस ने आपल्या यश-अपयशाचे चिंतन करावे.
मुदखेड नगरपरिषदेचे तालुका काँग्रेस चे अध्यक्ष असतांना ते प्रभारी म्हणूण कामा कडे.....
२४×७ म्हणजे सतत संपर्कात होते.
स्मशान भुमी ला जायला पक्का रसता नाही. तीथे दुखी असलेल्या अंत यात्रात सहभागी यांना थोडाआधार बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही की पिण्याचे शुद्ध पाणी नाही. अशी बातमी आली. लोकांनी तेव्हडे कोटी रुपये शासनाकडून साहेब पाठवतात त्याचा नागरिकांना आवश्यक सेवा दयावे असे विचार अनेकांनी मांडले.
मग दहा वर्षानी कामाचा प्रस्ताव यांनी लक्ष देऊन तयार करावा लावला. सीता नदी काठी भव्य स्टेडीयम बांधकाम झाले.त्याचा उपयोग सहा वर्षात किती झाला हे सर्वानी पाहिले आहीले
आता पर्यंत नगरपालिका कडुन किती कोटी रुपये निधी वापरून हा विकास केला याची माहिती समोर आली तर चिंतन करता येईल.
मुदखेड शहराच्या राजवाडी पिंपळकौठा जाणार रस्त्या जवळ विविध जाती जमातीची स्मशान भुमी आहे. तीथे अंदाजे दोन तीनशे पेक्षा अधिक वर्षा पासून अंत्य संस्कार करतात ती चा खरेदी विक्री व्यवहार नगरपालिका कडुन जवळपास अर्धा कोटी रुपये निधी वापरून करण्यात आला. या विरोधात न.प समोर उपोषण करूनचौकशी करावी ही मागणी कार्यकर्ते यांनी केली होती .पत्रकारांनी ही यात सहभागी होऊन मागणी स पाठिंबा दिला आणि बातम्या सुद्धा असंख्य दिल्या. मसनवटयाच्या नावाखाली लाखात नाही तर कोटी रुपये निधी वापरून काळीमालावणारे काम केले व साहेबांच्याडोक्यावर पाप केले सारखे झाले.
नागरिकांना आवश्यक असलेल्या पाणी पुरवठा विभाग किती कोटी रूपये दर वर्षी खर्च दाखवते .अनेक ठिकाणी पाण्याची टाकी बांधून रिकामी ठेवते या अन्याय कारक प्रकरणाची चौकशी करावी म्हणुन आमरण उपोषण आंदोलन झाले .पत्रकारांनी खुप बातम्या ही देवुन वरिष्ठ नेते यांच्या लक्षात आणून दिले. हे तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा प्रभारी यांनी पाहीले की नाही.
याचा परिणाम नंतर झालेल्या निवडणूक निकालात दिसून आला.
मुदखेड नगरपालिका मध्ये काँग्रेस हारली. पुन्हा पुन्हा टिकीट दिले मुळे. टिकीट चा बाजार केला जाते म्हणुन जवळपास चार हजार मते पंजावर आली आणि नऊ हजार मतदारांनी पंजा चे बटन दाबलेच नाही आणि विरोधी मत कळवीले.
मार्केट कमेटी मध्ये ही काँग्रेस हारली .५०% जागा विरोधात निवडून आल्या. सभापती अपक्ष करावा लागला .चेअरमन जिल्हा अध्यक्ष व माजी अध्यक्ष हे कोण उभे करायचे याच्या साठी गुपतगु दोन महिने आधी पासून करत होते . जिनिंग फॅक्टरी मध्ये हे बसुन रहात होते पण मतदारांना हे आपले कडे घेवु शकले नाही.
जिल्हा परिषद बारड गटात तब्बल अडीच वर्षे लोकप्रतिनिधी नाही.
मुगट पंचायत गणात हे काँग्रेस कडुन कुणी निवडून घेवु शकले नाही.
चक्क साहेबांच्या लोकसभा निवडणूकीत याचे परिणाम दिसले.मतदार काँग्रेस ला मतदान कमी संख्येने केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा