गुरुवाणी किर्तनकार भाई गुरमेल सिंघ जी (पंजाब) भाई मनोज सिंघ जी (हिमाचल प्रदेश) यांनी गुरुवाणी च्या माध्यमातून मार्गदर्शन.
गुरू रविदास जी महाराज यांच्या ६४५ व्या जयंतीनिमित्त संत रविदास युवा फाउंडेशन मुगट, च्या वतीने आयोजित दुसरा बेगमपुरा चेतना समागम, गुरु रविदास प्रेरणा भवन मुगट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला, या कार्यक्रमाची सुरुवात गुरु रविदास जी महाराज यांच्या वाणी ने करण्यात आली, गुरुवाणी किर्तनाचा आनंद समाज बांधवांनी घेतला, गुरुवाणी किर्तनकार भाई गुरमेल सिंघ जी (पंजाब) भाई मनोज सिंघ जी (हिमाचल प्रदेश) यांनी गुरुवाणी च्या माध्यमातून मोलाचं मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून, गुरुद्वारा माता साहिबचे जत्थेदार बाबा तेजासिंग निहान सिंगजी महाराज,भाई मंजीत सिंघ जी, भाई बबलू जी,भाई सिंगारा सिंघ जी, संत रविदास युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे युवा प्रमुख मार्गदर्शक विठ्ठल वाघमारे, राज्य उपाध्यक्ष अवधूत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, कामठा (खु) चे सरपंच सौ अर्चनाताई भाडेकर, भिमराव पाटील कल्याणे संचालक, माधवराव पाटील कल्याणे, धोंडीबा वंजे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,व गावातील मान्यवर उपस्थित होते.या वेळी लहान मुलांनी आपल्या भाषणांनी समाज बांधवांचे लक्ष वेधून घेतले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत रविदास युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जिल्हा नांदेड चे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी आडेराव, जिल्हा सचिव संतोष आडेराव, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विष्णु आडेराव, मुदखेड तालुका अध्यक्ष पुरभा आडेराव, मुदखेड तालुका उपाध्यक्ष मारोती आडेराव मुदखेड तालुका सचिव सुरेश सोनटक्के, मारोती संभाजी आडेराव, संजय आडेराव, भगवान सोनटक्के, साईनाथ आडेराव, बालाजी श्रीराम आडेराव, भगवान सातवाजी आडेराव, विठ्ठल आडेराव, संभाजी आडेराव, बालाजी सोनटक्के, रामप्रसाद आडेराव, विनायक वाघमारे, पारसराम आडेराव,घनश्याम आडेराव,अंकोश आडेराव, बालाजी सटवाजी आडेराव,आम्रता आडेराव, ओम आडेराव इत्यादींनी परिश्रम घेतले,🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा