मुदखेड / तालुका प्रतिनिधी
नांदेड युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तिरुपती पा. कोंढेकर यांच्या उपस्थितीत मुदखेड येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.तालुक्यातील अनेक युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती लावली होती.
याप्रसंगी आयोजकांकडून त्यांना फेटा व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.नंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मुदखेड काँग्रेस कमिटीचे तालूका अध्यक्ष उध्दवराव पा.पवार निवघेकर, शहराध्यक्ष माधव पा.कदम,पंचायत समितीचे उपसभापती आनंदराव गादीलवाड,मार्केट कमिटी उपसभापती तेजाब पा.मुंगल,माजी सभापती प्रतिनिधी शञूघ्न पा.गंड्रस,जनसंपर्क अधिकारी फुलवरे साहेब,तालूका प्रवक्ते प्रा.संदिप पवार निवघेकर,युवक कॉंगेसचे भोकर विधानसभा अध्यक्ष मदन देशमुख,उपाध्यक्ष केशव मुंगल,महासचिव सुभाष धबडगे,सरचिटणीस राम गवंडेवाड,अनघालक्ष्मी कंपनीचे प्रवर्तक सुरेश बेंद्रे साहेब,चक्रधर पवार पार्डीकर,नागोराव पा.खानसोळे,विजय पा.डोंगरगावकर,आनंदराव पा.पवार,प्रशांत कवळे,लखन कारले,बालाजी सुर्यवंशी,सचिन मगरे,ऋषीकेश पारवेकर,रंगराव पवार,बालाजी गुळेवाड,नितीन चौदंते,माधव गाढे,तुकाराम मनुरे,इस्माईल शेख,बाबाराव कोलते,संभाजी भांगे,संभाजी गाढे,गोविंद गाढे,चंदू यगुरले,शाम पा.शिंदे,संजय पवार शुभम कल्याणे, तसेच शहर व तालूक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा