महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने मुदखेड तालुक्यातील ६३ पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त

 संपादक आशिष मुगटकर

बारड / प्रतिनिधी

शेतकऱ्याच्या पुरातन पांदन रस्त्यावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महसूल प्रशासनाने पुढाकार घेतला होता त्यामध्ये मुदखेड तालुक्यातील ६३ पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला यश मिळाले असल्याची माहिती तहसीलदार दिनेश झांपले यांनी यावेळी दिली आहे

आपला परिसर हा तसा पूर्वीपासूनच शेती व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याने पूर्वीपासूनच शेतातील निवांत देवान किंवा वाहतूक करण्यासाठी मोठी ते तीस फुटाची साखळी पांदण रस्ते असायचे या रस्त्याचा वापर शेतकरी गुरेढोरे बैलगाड्या तसेच पूर्वीच्या काळात या गावावरून त्या गावात जाण्यासाठी नागरिक पांदण रस्त्याचा वापर करत असत हे रस्ते वही वाटेवर असत सध्या स्थितीत आधुनिकीकरण व वाढती लोकसंख्या यामुळे शेतीचे छोटे छोटे तुकडे झाले तर ओटी पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले असल्याने वाहतुकीसाठी अनेक अडथळे निर्माण होत होते


पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतातील माल बाहेर काढण्यासाठी तसेच बैलगाडी मळणी यंत्र किंवा खताचे नियोजन करण्यासाठी करण्यात येणारी वाहतूक रस्त्या अभावी तसेच चिखलमय रस्त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असतात त्यामुळे दुसरीकडून दुसऱ्याच्या शेतातून वाहतूक करावी लागत असे त्यामुळे दुसऱ्याचे नुस्कान झाल्यास अनेक भांडणतंटे असे वाद निर्माण होत असत अशा समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शेत परिसरातील पांदण रस्ते मजबुतीकरण व चांगल्या प्रकारे असणे गरजेचे आहे .

 महसूल प्रशासनाने पुढाकार घेतला उपविभागीय अधिकारी राजेंद्र कंधारे यांच्या मार्गदर्शना नुसार तहसीलदार दीनेश झांपले, ना.तहसीलदार संजय नागमवाड यांनी करण्यासाठी पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तसेच मजबुतीकरणासाठी अथक परिश्रम घेत योजनेला गती दिली होती त्यामुळे या परिसरातील  ६३ पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त झाले असून शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी पांदण रस्त्या त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. अतिक्रमण मुक्त पांदण रस्ता झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सुटले सुटताना दिसत आहेत

२०२०मध्ये तालुक्यातील२५ग्रामपंचायत अतंर्गत एकूण ४६ पांदण रस्‍ते योजनेअंतर्गत तयार करून शेतकऱ्यांना वापरासाठी तयार केले आहेत. तर२०२१मध्ये वादग्रस्त असलेले१३ग्रामपंचायत अंतर्गत लोकसहभागातून चालना घेत बैठका घेत शेतकऱ्यांना पांदण रस्त्याचे महत्त्व पटवून देत अतिक्रमण असलेले एकूण२४कि.मी.चे १७रस्ते अतिक्रमण मुक्त केले आहेत अतिक्रमण आतील विचारल्या पांदण रस्ते मोकळे झाले आणि मजबूत किती झाले असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या भागातील कच्चामाल बाहेर काढण्यास तसेच मुख्य रस्त्यावर मालाची वाहतूक करण्यास पांदण रस्ता अतिक्रमण मुक्त व मदत मजबुतीकरण यामुळे खूप मोठी मदत मिळाली असून वाहतुकीचा खर्च बजावत असल्याने शेतकऱ्याचे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे तसेच जुन्या काळातील नकाशावरील पानंद रस्ते पुन्हा वापरतात आले असुन वहीवाटा रस्ते शेतकर्याच्या सहमतीने बंद केल्याने तंटे वादविवाद कमी होवून शेतकर्यानमध्ये सुसंवाद वाढला असून एका रस्त्यावरील एक कि.मी.अंतरावर ६५ शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. अतिक्रमण मुक्त व मजबुतीकरण panda's त्याचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला असल्याने पादंन मुक्ती चा मुदखेड अतिक्रमण मुक्त पॅटनचे सर्वत्र जोरदार पण चर्चा आहे. आनंद पॅटर्न दाखवण्यासाठी महसूल प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या