ग्राम पंचायत कार्यालयात जागतिक हात धुवा दिन साजरा

 संपादक आशिष मुगटकर


बारड/ प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील बारड सह अनेक ग्रामपंचायत मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ' जागतिक हात धुवा दिनाच्या ' निमित्ताने  कार्यक्रमाचे  आयोजित करण्यात आला होते. 

बारड  सरपंच जयश्री बाई देशमुख, उप सरपंच बाळासाहेब देशमुख,  प्रतिनिधी विलासराव देशमुख सदस्य बालाजीराव अमरे यांनी  ग्राम पंचायत कार्यालयात हात धुण्यासाठी प्रात्यक्षिके पाहून सहभाग घेतला .

 ग्राम विकास अधिकारी अनुप श्रीवास्तव यांनी या संदर्भात माहिती दिली. 

ग्राम पंचायत कर्मचारी संदीप पाणबुडे अमोल दांडेकर सौ.पिठाडिया मॅडम, आठवले मॅडम कन्या शाळा बारड विद्यार्थिनी पल्लवी निलेवार ,समीक्षा कंधारे ,यांनी सूत्र संचालन केले. कोमल देशमुख व तृप्ती पंचभाई यांनी हात धुणे प्रक्रिया केले .  

  


शेंबोली ग्रामपंचायत मध्ये , ग्रामविकास अधिकारी  गिरधारी  मोळके यांनी जागतिक हात धुवा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी गोवंदे, धुतमल, शहापूरे, कंडापले, आणि ज्येष्ठ नागरिक पठाण, दत्तात्रय दुबेवाड, अंगणवाडी सेविका व मदतनीस सह आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या