मराठवाडा अध्यक्षपदी बारडचे पिराजी गाडेकर

 अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन या अराजकीय  सामाजिक संघटनेच्या मराठवाडा या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

संपादक आशिष मुगटकर

‌ नांदेड / प्रतिनिधी /  आशिष कल्याणे

         ग्रामीण भागातील एक अभ्यासू आणि उच्चशिक्षित सामाजिक चळवळीतील एक व्यक्तिमत्व इतरांच्या सुख -दु:खा मध्ये सदैव भाग घेणारे समाजात होत असलेल्या अन्याय अत्याचारांच्या विरोधामध्ये झगडणारे सामाजिक कार्याचा बुलंद आवाज अशा अनेक प्रकारच्या कामाची दखल घेऊन मुदखेड तालुक्यातील बारड येथील पिराजी लक्ष्मणराव गाडेकर यांची तर अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन या अराजकीय वैचारिक सामाजिक संघटनेच्या मराठवाडा या अध्यक्षपदी बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 

       या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीशजी कावडे प्रदेशाध्यक्ष उत्तमजी बाबळे कायदे विषयक सल्लागार ॲड बी.एस गायकवाड यांच्याहस्ते नांदेड येथेल एका कार्यक्रमात नियुक्ती पत्र प्रदान करून उचित सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गोपाळ वाघमारे ,परमेश्वर बंडेवार, शिवाजी नुरुंदे, माणिक कांबळे,नागेश तादलापुरकर,पांडुरंग सूर्यवंशी,सर्जेराव वाघमारे, इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती 

   भाजपा भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, मीडिया प्रमुख माधवसिंह ठाकूर, डोंगरगाव चे माजी सरपंच श्रीनिवास महादवाड,बारड ग्रामपंचायत सदस्य नरसिंग आठवले, पी.जी केदारे, नरसिंग लोमटे,प्रल्हाद मस्के,शिवराज केदारे,कपिल सोनटक्के,संतोष कांबळे, संजय बोथीकर, आकाश सोनटक्के, बालाजी गाडेकर, संजय खंडागळे,दयानंद बसवंते, महेंद्र केदारे, गोविंद जोंधळे,राजू खुणे. राजू केदारे, रुपेश वाघमारे,राम केदारे, मनिषा झुंजारे,पुष्पाताई बसवंते,प्रदीप केदारे,इत्यादिनीं भरभरून शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या