नांदेड/ प्रतिनिधी /आशिष कल्याणे
नांदेड आकाशवाणीचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांचे आज दि.२१ रोजी सकाळी ११ वाजता येथील नांदेड शासकीय रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे.

ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा