मुदखेड तालुका प्रतिनिधी
२५ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री तथा भाजपा प्रणीत राज्यसभा खासदार मा. अशोकराव चव्हाण यांचां बालेकिल्ला भोकर विधान सभा मतदार संघातील मुदखेड तालुक्या मधील चिकाळा तांडा (मोठा) येथे आयुष्म मान आरोग्य केंद्राचे जि प आरोग्य विभाग व माजी जि.प.सदस्य यांचे गांव असलेल्या चिकाळा तांडा (मोठा ) येथील टिम ने संयुक्त पणे या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी केले.
या आरोग्य केंद्रा साठी माजी जि.प. सदस्य रोहीदास जाधव यांनी यशदायी पुढाकार घेतला होता....
येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पघडम वाजणार मुगट जि.प चे ओबीसी साठी जाहीर झाले तर यावर प्रबळ दावेदारी ठोकणारे मुगट जि.प. चे माजी सदस्य तथा प्रसिद्ध ओबीसी चेहरा रोहीदास जाधव यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर हा कार्यक्रम यशस्वी केला...
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या संकल्पनेतून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडले गेलले महंत आ.बाबु सिंह महाराज आणि भाजपा च्या आ. श्रीजया चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थीतीत हा उद्घाटन सोहळा साजरा झाला ...
या कार्यक्रमा साठी जाधव यांच्या टिमने प्रकाशीत केलेली वरील उद्घाटन, स्वागत जाहिरातीतून जुन्या निष्ठावंत भाजपा आजी-माजी पदाधिकाऱ्यानी अनेक प्रश्न उपस्थीत करत नाराजी सह रोष व्यक्त करत नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भावना व्यक्त करतां ना " या उपऱ्यांची निष्ठा वैयक्तीक स्वार्थ केंद्रीत असून भाजपा तत्वा प्रमाणे नेतृत्वावार निष्ठा जमवणे अजूनही जमले नाही " याचे प्रकाशन सदरील जाहीरातीतून केल्याचा रोष त्यांनी व्यक्त केला .....
चिकाळा ग्रा प सरपंच, पंचायत समीती सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य अशा अनुभवातून राजकीय प्रवास करणाऱ्या " जाधवांच्या टिम" ने भाजपा च्या शिर्ष नेतृत्वाला डावलून काय सिद्ध
यांच्या पुढाकाराने प्रयत्न झाले पुढे जिप ओबीस साठी प्रबळ दावेदारी ठेवत हा कार्यक्रम घेतला ... परंतु लोकल ( कमी खर्चात जाहीरात देणाऱ्या ) वर्तमान पत्रात दिलेल्या उद्घघाटन जाहीरातीत स्वपक्षाच्याच (भाजपा) पंतप्रधान मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांचा फोटो न घेतल्याने निष्ठावान भाजपा पदाधि कारा -यांनी नाराजी सह रोष व्यक्त केला ..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा