उमरी तालुका प्रतिनीधी
दि.१ में रोजी उमरी तालुक्यातील बोरजुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते .
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हरी महाराज चांदू भंडारे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री. गुंडावार, श्री विठ्ठल पवार ग्रा.पं., सदस्य, श्री. विठ्ठल भंडारे, श्री.लक्ष्मण भंडारे, श्री.बाबुराव भंडारे, श्री.दत्ता भंडारे, श्री.निळकंठ चंदापूरे, मुख्याध्यापक श्री कचकलवाड सर, श्री सोनकांबळे सर,श्री दिलीप भंडारे,श्री ज्ञानेश्वर भंडारे इ. मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा