मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मुगट येथील पंचशील बुद्ध विहार रात भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण जयंती मंडळाचे अध्यक्ष तुकाराम दत्ताजी हाटकर तसेच निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण राहुल सिद्धार्थ हाटकर यांच्या हस्ते सकाळी १०:३० मिनिटांनी करण्यात आले.
विहारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवर मंडळींच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने पुरुष, महिला ह्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी पंचशील बुद्ध विहारात एकत्र आले होते.
या वेळी प्रल्हाद तोलाजी हाटकर,गौतम हाटकर,प्रकाश तूपसाखरे,मर्चंट साहेबराव हाटकर,ग्रा.प.सदस्य देवदत्त हाटकर,लक्ष्मण हाटकर,देवराव हाटकर,ॲड.माधव हाटकर, विलास हाटकर, पो.पा.भगवान हाटकर,उत्तम हाटकर,चंद्रमुनी हाटकर,वामन हाटकर,अंबादास हाटकर,चेतक हाटकर,विजय हाटकर,प्रकाश हाटकर,महेश हाटकर,सुरेश हाटकर,रोहित हटकर,माधव हाटकर,भिमा सदावर्ते,विजय हाटकर,सोनु निखाते,करण हाटकर,जय हाटकर, प्रकाश हाटकर,देविदास चिंतले,विशाल हाटकर,प्रवीण हाटकर, दीपक हाटकर ,नितीन हाटकर ,पोपट हाटकर ,अर्जुन हाटकर, सोनू हाटकर ,जितेश हाटकर,प्रशांत हाटकर,रामा हाटकर, नारायण हाटकर, गौतम हाटकर प्रदिप हाटकर सह गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.
गावातील नागरिक, विहार समितीचे सदस्य,जयंती मंडळाचे सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती.
गावातील मुख्य रस्त्यावर जयंती निमित्य चेतक भाऊ हाटकर मित्र मंडळाच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा