मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मिडीया विभागाचे अध्यक्ष रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडीया
विभागात प्रदेश कार्यकारिणीच्या विविध नियुक्त्या घोषीत करण्यात आल्या आहेत.
त्यात नांदेड जिल्ह्यातील मुदखेडच्या कॉग्रेसच्या अभ्यासू व भोकर विधानसभा सोशल मिडीया अध्यक्ष कपील लोखंडे यांची महाराष्ट्र राज्य कौग्रेस प्रदेश कार्यकारीनी सचीव पदी अशोकराव चव्हाण सुचनेनुसार निवड करण्यात आली. यां निवडणीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मुदखेडच्या सक्रीय कार्यकरत्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली.
कपिल लोखंडे यांची महाराष्ट्र प्रेदश काँग्रेस सोशल मीडिया सचिव पदी निवड झाल्या बदल व पक्षाने मुदखेड शहरातील दोन जणांना प्रदेश पातळीवर प्रतिनिधित्व दिले या बद्ल दोघांचे अभिनंदन व अशोकराव चव्हाण यांच आभार व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा